सीमा सुरक्षा दलात 1121 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics,Chemistry,Maths) किंवा ITI वयाची अट : 23 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2025